Posts

Showing posts from December, 2015

Ha Chhatra Shakticha Jai : ABVP Maharashtra Theme Song

Image

उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे'

'उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे'  –चन्नवीर बंकूर, प्रदेश कार्यालय मंत्री, अभाविप  १४ एप्रिल १८९१ शतकानु-शतके अंधारात असणाऱ्या अनेकांचा सूर्योदय झाला, तो हा सुवर्ण दिवस भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाचा जन्मदिवस. हजारो वर्षांपासून नरक यातना भोगणाऱ्या, खचलेल्या-पिचलेल्या, शिक्षण आणि समाज प्रवाहापासून हजारो मैल दूर असणाऱ्या, समाज बांधवांना आत्मविश्वासाने उभा करणारा युग पुरुष म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर. शाहीर वामन दादा कर्डक यांनी त्यांच्या शाहीरीत “उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे” हे बाबासाहेबांचे वर्णन तंतोतंत केले आहे.            सुजलाम सुफलाम असणाऱ्या भारत या सोने कि चिडियावर, जगातील कित्येक लोक भाळले. भारतावर राज्य करण्याचे अनेकांनी स्वप्न पहिले, हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं आणि सोन्याच्या चीडीयाचे पंख छाटले  गेले नालंदा आणि तक्षशीला सारखी जगतविख्यात विद्यापीठे , उत्तमोत्तम आरोग्य सुविधा आणि ‘सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे संतुः निरामया’ हा भाव घेऊन जगणारी प्रजा यामुळे हा देश सुजलाम सुफलाम होता. काळाच्...
नमस्कार वाचकांनो      मी चन्नवीर बंकूर आपल्या समोर नव्या रूपाने सादर होत आहे ब्लोग च्या माध्यमातून. दररोज आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो परंतु ती चर्चा एक विशिष्ट समूहापर्यंत मर्यादित न राहत ती ग्लोबल स्वरुपात आपल्या समोर यावी. विचारांचे आदान प्रदान व्हावे याकरिता हा सर्व  लेखन प्रपंच… मला आशा  आहे येणाऱ्या काळात आपण या स्वरुपात भेटत राहू …     धन्यवाद … आपला , चन्नवीर.