नमस्कार वाचकांनो
मी चन्नवीर बंकूर आपल्या समोर नव्या रूपाने सादर होत आहे ब्लोग च्या माध्यमातून. दररोज आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो परंतु ती चर्चा एक विशिष्ट समूहापर्यंत मर्यादित न राहत ती ग्लोबल स्वरुपात आपल्या समोर यावी. विचारांचे आदान प्रदान व्हावे याकरिता हा सर्व लेखन प्रपंच…
मला आशा आहे येणाऱ्या काळात आपण या स्वरुपात भेटत राहू …
धन्यवाद …
आपला ,
चन्नवीर.

Comments
Post a Comment