मुंबई जीवाची मुंबई
मुंबई जीवाची मुंबई
अभाविपच्या कामानिमित्त ABVP Maharashtra प्रदेश कार्यालय मंत्री म्हणून दोन वर्षापूर्वी या शहरात आलो.
प्रचंड गर्दी.. दगदग... घाम या सार्याचाच मला पूर्वी पासून राग..... म्हणून मुंबई पण न आवडणार शहर.
पणमाझा अनुभव असा आहे की न आवडणारी गोष्ट हि #ABVP च्या कामामुळे आवडायला लागते मुंबई बाबतीत ही तसेच झाले. आत्ता मुंबई माझी आहे. मुंबईत काम करत असाना आलेले सारे अनुभव चांगले आहेत शिकवणारे आहेत. आज या भारताच्या आर्थिक , अभाविपच्या कार्याच्या राजधानीला सोडून जातो आहे. न आवडणाऱ्या मुंबईवर प्रेम झाल आहे. यशवंतरावांची बाळासाहेबांची सुरेशरावांची मुंबई .... नवनवीन आयामांच्या कार्याच्या विविध पैलूंची जननी असणारी मुंबई.
अनेककार्यकर्त्यान सोबत काम करायला खूप शिकायला मिळाल. या सर्वांची खूप आठवण येईल.
नवीन जबाबदारी - ABVP Maharashtra सामाजिक सर्वेक्षण प्रदेश समन्वयक, नवीन शहर - ABVP Pune नवीन प्रदेश नवी उमेद त्याच कार्यपद्धतीने त्याच सैद्धांतिक भूमिकेच्या जोरावर नवी झेप आपल्या कार्याची.

Comments
Post a Comment